Sunday, December 22, 2024
Homeनोकरीसेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये ५३५ जागांची भरती

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये ५३५ जागांची भरती

Job Ad Banner
Advt.

नौकरी ढूंढ रहे हो।

यहां देखे

Visit our website mahajoblive.in

मुंबई : सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या एकूण ५३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या ५३५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पत्रातेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज करण्याचा पत्ता – Central Staff Dept, 12th Floor Central Office, Nariman Point, Mumbai, Pin- 400 021

जाहिरातीसाठी येथे क्लिक करा

RBI मध्ये 950 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा!

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत विविध पदांच्या एकूण १५३ जागा!

संबंधित लेख

लोकप्रिय