जुन्नर : प्रहार जनशक्ती रूग्णसेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्र महाराष्ट्र राज्य ग्रुप जुन्नर तालुका यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रहार जनशक्ती रूग्णसेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्राचे संस्थापक अध्यक्ष दिपक चव्हाण, अध्यक्ष अरुण शेरकर, दत्तात्रय हीवरेकर, राहुल मुसळे, सुनील जंगम, सौरभ मातेले, शेख अहमद इनामदार, विलास दाते आदी उपस्थित होते.
किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा, दिग्गजांची उपस्थिती
व्हिडिओ : किल्ले शिवनेरी येथील शिवजन्मोत्सव सोहळा एका क्लिकवर पहा !
धक्कादायक ! अनैतिक संबंधास अडथळा ठरत असलेल्या १३ वर्षाच्या मुलाचा आईने केला गळा आवळून खून