खडकी कॅन्टोनमेंट बोर्डा अंतर्गत विविध पदांच्या 13 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार आहे.
• एकूण जागा : 13
• पदाचे नाव & जागा :
1.वैद्यकीय अधिकारी आयुष – 4 जागा
2. स्टाफ नर्स – 8 जागा
3.फार्मासिस्ट / स्टोअर कीपर – 1 जागा
• शैक्षणिक पात्रता :
1.वैद्यकीय अधिकारी आयुष – (i) BAMS / BHMS / PGDEMS (ii) ICU चा अनुभव.
2. स्टाफ नर्स – (i) B.Sc (नर्सिंग), BLS / ACLS (ii) ICU चा अनुभव.
3. फार्मासिस्ट / स्टोअर कीपर – (i) B.Pharm / D.Pharm (ii) 05 वर्षे अनुभव.
• वयाची अट – माहिती उपलब्ध नाही
• वेतन – 30000 ते 40000 रुपये
• अर्ज शुल्क – नाही
• मुलाखत देण्याची तारीख – 24 फेब्रुवारी 2022
• अधिकृत वेबसाईट : https://kirkee.cantt.gov.in/
• मुलाखत देण्याचा पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे 411003
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 588 जागांसाठी भरती ! आजच अर्ज करा
12 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! 5000 पदांसाठी मेगा भरती
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या एकूण ५३५ जागा!