महात्मा गांधी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय अंतर्गत विविध पदांच्या 14 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
• एकूण जागा : 14
• पदाचे नाव : प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, संगणक ऑपरेटर सह लघुलेखक
• शैक्षणिक पात्रता : ph.D & M.sc & any graduate
• अर्ज शुल्क : नाही
• नोकरीचे ठिकाण : नांदेड.
• अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्राचार्य, महात्मा गांधी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, पोखर्णी, पोस्ट. लिंबगाव (रा.), ता./जि. नांदेड- 431 735.
• अधिकृत वेबसाईट : http://mgcabt.edu.in/
• निवड करण्याची पद्धत : मुलाखतीद्वारे
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 फेब्रुवारी 2022 आहे.
बारावी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी ! केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ११४९ जागांसाठी भरती
भारतीय नौदल सेनेत भरती होण्याची सुवर्णसंधी !
प्रत्येक जोडप्याने सकाळी उठल्याबरोबर या चार गोष्टी करा; प्रेम होणार नाही कधीच कमी
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये विविध पदांसाठी भरती
आरोग्यवार्ता : शरीर संबंधानंतर लघवीला जाणं गरजेचं ? लघवीला न गेल्यास काय होऊ शकतं ? वाचा !