Sunday, December 22, 2024
Homeनोकरीलष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती

लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Job Ad Banner
Advt.

नौकरी ढूंढ रहे हो।

यहां देखे

Visit our website mahajoblive.in

लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय ( CME Pune ) पुणे अंतर्गत विविध पदांच्या 58 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.निवड ही मुलाखत पद्धतीने होणार आहे.

• एकूण जागा : 58

• पदाचे नाव & जागा :

1.असोसिएट प्रोफेसर – 1 जागा

2. असिस्टंट प्रोफेसर – 57 जागा

• शैक्षणिक पात्रता :

1.असोसिएट प्रोफेसर – B.E/B.Tech./M.E/B.Tech. (इलेक्ट्रिकल

2. असिस्टंट प्रोफेसर – B.E/B.Tech./M.E/B.Tech./M.Sc/M.A/B.Arch./M.Arch.

• वयाची अट – 56 वर्षापर्यंत

• वेतन – 31000/- ते 40000/-

• अर्ज शुल्क – नाही

• अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 10 मार्च 2022 

• अधिकृत वेबसाईट :

 https://indianarmy.nic.in

• अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

• निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

• अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – femcme2022@gmail.com

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये ११४९ जागांसाठी भरती, १२ वी पास विद्यार्थ्यांना संधी !

Kiss : चुंबनाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या एका क्लिकवर !


संबंधित लेख

लोकप्रिय