Sunday, December 22, 2024
Homeनोकरीभारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 400 पदांसाठी भरती, 40000 रूपये पगाराची नोकरी

भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 400 पदांसाठी भरती, 40000 रूपये पगाराची नोकरी

AAI Recruitment 2022 : भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India) अंतर्गत 400 पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 400

• पदाचे नाव : कनिष्ठ कार्यकारी

• शैक्षणिक पात्रता : पदवी (मुळ जाहिरात पाहावी.)

• वयाची अट : 14 जुलै 2022 रोजी 27 वर्षांपर्यंत. [ SC / ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट ]

• परीक्षा फी : 1000 रूपये [ SC / ST / महिला – 871 रूपये ]

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : https://www.aai.aero/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जुलै 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

ठाणे ग्रामीण पोलीस विभाग अंतर्गत भरती, 25000 रूपये पगाराची नोकरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत सहाय्यक शिक्षक पदांसाठी भरती, 11 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

सरकारी नोकरी : इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल सिलेक्शन अंतर्गत 8106+ जागांसाठी बंपर भरती, आजच करा अर्ज

नवीन भरती : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 15 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख


संबंधित लेख

लोकप्रिय