BRO Recruitment 2022 : सीमा रस्ते संघटन (Border Roads Organisation) मध्ये विविध पदांच्या 876 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 876
• पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1. स्टोअर कीपर टेक्निकल : 377
शैक्षणिक पात्रता : (i) 12 वी पास (ii) वाहनांशी संबंधित स्टोअर किपिंगचे किंवा अभियांत्रिकी उपकरणे ज्ञान.
2. मल्टी स्किल्ड वर्कर (ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक) :
499
शैक्षणिक पात्रता: (i) 10 वी पास (ii) मेकॅनिक मोटार / व्हेईकल / ट्रॅक्टर ITI प्रमाणपत्र.
• वयोमर्यादा : 11 जुलै 2022 रोजी, [ SC / ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट ]
• पद क्र.1 : 18 ते 27 वर्षे
पद क्र.2 : 18 ते 25 वर्षे
• परीक्षा शुल्क : 50 रूपये [ SC / ST – शुल्क नाही ]
• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
• अधिकृत वेबसाईट : http://www.bro.gov.in/
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख : 11 जुलै 2022
• अर्ज पाठविण्याचा पत्ता : Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune – 411 015.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1920 रिक्त पदांसाठी भरती, 13 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मध्ये भरती, 14 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 64 पदांसाठी भरती, 25000 ते 35000 रूपये पगाराची नोकरी
बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे 113 रिक्त पदांसाठी भरती, आजच अर्ज करा
वन विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 20000 ते 40000 रूपये पगाराची नोकरी