पुणे : जागतिक रंगभूमी दिना निमित्त विविध चित्रपट, नाटक, तसेच सध्या “देव माणूस” या लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून वंदी आत्या. या अभिनयातून रसिक प्रेषकांनाच्या मनावर राज्य करणाऱ्या सिनेअभिनेत्री पुष्पा चौधरी यांना मनसे चित्रपट सेना पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष दत्ता घुले, तुकाराम शिंदे, शिवनाथ दिलपाक, सुरज लोणकर, सचिन लिमकर, शुभम बिरादार व कुणाल शिंदे आदि उपस्थीत होते.
देशव्यापी संपानिमित्त पुण्यात कामगारांचे जोरदार आंदोलन, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा लक्षणीय सहभाग !
ब्रेकिंग : पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका, सलग सातव्यांदा वाढ
महाविकास आघाडीतील आणखी दोन मंत्री अडचणीत, गुन्हा दाखल !