Sunday, December 22, 2024
Homeताज्या बातम्याPune : पक्क्या अनुज्ञप्तीसाठी शिबीर दौऱ्याचे आयोजन

Pune : पक्क्या अनुज्ञप्तीसाठी शिबीर दौऱ्याचे आयोजन

Pune, दि. २७ : पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून जुलै महिन्यात पक्क्या अनुज्ञप्तीसाठी शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे. (Pune)

पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत खेड येथे १ व २ जुलै, मंचर येथे ८ व ९ जुलै, जुन्नर येथे १५ व १६ जुलै, वडगाव मावळ येथे २२ व २३ जुलै तर लोणावळा येथे २९ व ३० जुलै या दिवशी पक्की अनुज्ञप्ती शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीचा कोटा २८ जून रोजी सायंकाळी ५ वाजता उपलब्ध होणार असल्याचेही प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

बेकायदेशीर पब-बार, अमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर मोठी कारवाई

अहमदनगर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत लिपिक पदाची मोठी भरती

मोठी बातमी : शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

विरोधी पक्षनेते राहुल गांधींना मिळणार अनेक अधिकार, मोदी सरकारची होणार अडचण !

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु

१ हजार ९१० आशा सेविकांचे मोबाईल सुविधेतून सक्षमीकरण

भारतीय हवाई दल अंतर्गत मोठी भरती

अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मोठी बातमी : 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड

संबंधित लेख

लोकप्रिय