Nana Patole : महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे पाय एका कार्यकर्त्याने धुतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय पक्षाच्या एका कार्यकर्त्याने धुताना दिसत आहेत. या व्हिडिओ मुळे संताप व्यक्त केला जात आहे. तसेच विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील वडागाव येथे एका कार्यक्रमासाठी नाना पटोले सहभागी झाले होते. प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. याच दरम्यान त्यांनी स्थानिक शाळेजवळ संत श्री गजानन महाराजांच्या पालखी मिरवणुकीला भेट दिली. रिमझिम पाऊस असल्यामुळे परिसरात चिखल झाले हेते. चिखलातून जाऊन त्यांनी पालखीचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांचे पाय चिखलाने माखले.
चिखलाने माखलेले पाय पाय धुण्यासाठी नाना पटोले यांनी पाणी मागवले होते. यानंतर विजय गुरव कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नाना यांचे चिखलाने माखलेले पाय हाताने धुतले. याचा व्हिडिओ गर्दीतील कोणीतरी ते कॅमेऱ्यात रेकॉर्ड केले. हा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
Nana Patole
दरम्यान, या व्हिडिओमुळे राज्यातील राजकारण तापले असून विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे नेता आणि कार्यकर्त्यांमधील अपार प्रेम असल्याचा बोलले जात आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी : राहुल गांधी यांचा वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा
CDAC : प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत मोठी भरती, आजच अर्ज करा !
NHAI : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत भरती, आजच अर्ज करा !
युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती, आजच अर्ज करा !
बँक नोट पेपर मिल अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती, आजच अर्ज करा !
IAF : भारतीय हवाई दल अंतर्गत 304 पदांची भरती
मोठी बातमी : कांचनजंगा एक्सप्रेस ट्रेनला मालगाडीची मागून धडक, अनेक प्रवासी जखमी
धक्कादायक : पुरलेल्या बाळाचा मृतदेह गायब, सोलापुरातील मोदी स्मशानभूमीतील घटना
ब्रेकिंग : EVM हॅक झाल्याच्या चर्चांवर निवडणूक आयोगाने दिली महत्वाची माहिती
ब्रेकिंग : ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर अंतर्गत 140 पदांसाठी भरती
ब्रेकिंग : 400 पार झालो असतो तर भारत हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं भाजप नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी : EVM मशीन AI द्वारे हॅक होऊ शकते इलॉन मस्क यांच्या दाव्याने खळबळ
ब्रेकिंग : महाविकास आघाडीचा मोठा निर्णय, भाजपची डोकेदुखी वाढली