Thursday, November 21, 2024
Homeताज्या बातम्याCompetitive Exam : आरोग्यसेवक, ग्रामसेवक परिक्षांचे वेळापत्रक जाहीर!

Competitive Exam : आरोग्यसेवक, ग्रामसेवक परिक्षांचे वेळापत्रक जाहीर!

Competitive Exam 2024 : जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक पदाच्या भरतीसाठी अर्ज भरून 4 महिने झाले आहे. मात्र, परीक्षेच्या तारखा घोषित न झाल्याने विद्यार्थी संभ्रमात होते. आता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून जून महिन्यातच संबंधित परिक्षा होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

परीक्षेसंदर्भात जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार हंगामी आणि कायमस्वरूपी पुरुष आरोग्यसेवक पदासाठी घेण्यात येणारी परीक्षा 10 जून ते 15 जूनदरम्यान घेण्यात येणार आहे. आरोग्यसेविका या पदासाठी 16 जूनला परीक्षा घेण्यात येणार आहे, तर ग्रामसेवक या पदासाठी 16 ते 21 जूनदरम्यान परीक्षा घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Competitive Exam

हंगामी आणि कायमस्वरूपी पुरुष आरोग्यसेवक या पदासाठी 1 लाख 75 हजार 636 उमेदवार परीक्षा देणार आहेत. आरोग्यसेविका या पदासाठी 27 हजार 818 महिला उमेदवार परीक्षा देणार आहेत, तर ग्रामसेवक या पदासाठी 1 लाख 35 हजार 171 उमेदवार परीक्षा देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामसेवक, आरोग्यसेवक या पदांसाठी मागील काही महिन्यांपासून भरती प्रक्रिया सुरू आहे. अर्ज भरून चार महिने लोटल्यामुळे उमेदवारांचा जीव टांगणीला लागला होता. अखेर आता वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

google news gif

हेही वाचा :

सीमा सुरक्षा दलात विविध पदांसाठी मेगा भरती

सशस्त्र सेना न्यायाधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी भरती

भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई अंतर्गत रिक्त पदांची भरती

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

Urban : नगर विकास विभाग, मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती

भारतीय नौदलात अग्निवीर पदांची मेगा भरती

IB : इंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत मेगा भरती; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

भारतीय सैन्यात 12वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती

NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक पदासाठी मोठी भरती

NDA & NA अंतर्गत 404 जागांसाठी भरती; पात्रता 12वी पास

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 524 जागांसाठी भरती

DGFT : वाणिज्य व उद्योग मंत्रालय अंतर्गत रिक्त पदांची भरती

भारतीय सेना TES अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस अंतर्गत भरती

Pune : पुणे येथे नोकरीची संधी; आजच करा ऑफलाईन अर्ज!

संबंधित लेख

लोकप्रिय