Sunday, June 1, 2025
---Advertisement---
---Advertisement---

चिंताजनक : जुन्नर तालुक्यात १४२ कोरोना पॉझिटिव्ह, तर ६ जणांचा मृत्यू

---Advertisement---

---Advertisement---

जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यात माागील २४ तासाच्या रिपोर्टनुसार 142 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामध्ये ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव वेगाने होत असल्याचे दिसून येते.

मागील २४ तासाच्या रिपोर्टनुसार वैष्णवधाम १८, बारव १०, नारायणगाव ९, पिंपळवंडी ९, कुमशेत ६, ओतूर ६, शिरोली बु. ५, धोलवड ५, चिंचोली ४, वडगांव आनंद ४, चावंड ४, राजूरी ३, रोहकडी ३, वारुळवाडी ३, आळे २, सोमतवाडी २, खिरेश्वर २, कोल्हेवाडी २, धनगरवाडी २, पाचघर २, खामंडी २, उंब्रज नं1. २, गोद्रे २, खामगाव २, गुंजाळवाडी आर्वी २, वडज २, धामणखेल २, वडगांव साहणी २, हापुसबाग १, नगदवाडी १, उदापूर १, येडगाव १, हिवरे बु. १, सुलतानपूर १, पिंपळगाव जोगा १, राळेगण १, बोतार्डे १, सोनावळे १, हिवरे तर्फे मिन्हेर १, राजूर नं1. १, पाडळी १, आपटाळे १, पिंपरी पेंढार १, कुरण १, सोनावळे २, गोळेगाव १, सावरगांव १, जुन्नर नगरपरिषद ७ यांचा समावेश आहे.

तर तालुक्यातील ४ पुरुष व २ स्रियांचा कोरोनामुळे निधन झाले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस मृत्यूदरात वाढ होताना दिसत आहे.


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles