Thursday, November 21, 2024
HomeनोकरीNandurbar Bharti : नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांची भरती

Nandurbar Bharti : नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांची भरती

ZP Nandurbar Recruitment 2024 : जिल्हा परिषद, नंदुरबार (Zilla Parishad Nandurbar) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपदांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Nandurbar Bharti

● पद संख्या : 24

● पदाचे नाव : कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ.

● शैक्षणिक पात्रता :
1) कीटकशास्त्रज्ञ — M.Sc Zoology with 5 years experience.

2) सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ — Any Medical with MHP/MHA/MBA in Health.

3) प्रयोगशाळा तंत्रज्ञ — 12th + Diploma

● अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी — रु. 150/-; राखीव प्रवर्गासाठी — रु. 100/-

● वेतनमान :
1) कीटकशास्त्रज्ञ — रु. 40,000/-
2) सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ — रु. 35,000/-
3) प्रयोगशाळा तंत्रज्ञ — रु. 17,000/-

● नोकरीचे ठिकाण : नंदुरबार

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑगस्ट 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : रा.आ.अ. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार.

Nandurbar Bharti

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  3. अर्ज सुरू झालेली आहे.
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑगस्ट 2024
  7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : रा.आ.अ. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार.
  8. दिलेली जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचावी.
  9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
google news gif

हेही वाचा :

महिला व बाल विकास विभाग अंतर्गत भरती; पात्रता 12वी पास

मोठी बातमी : राज्यात पुन्हा 7000 पदांसाठी पोलिस भरती!

Indian Bank : इंडियन बँक अंतर्गत 102 जागांसाठी भरती

श्री मौनी विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

मोठी बातमी : भारतीय पोस्ट खात्यात 35000 जागांसाठी मेगा भरती!

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु

IBPS : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मार्फत 6128 पदांची भरती

पदवी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; 17000+ जागांसाठी भरती सुरू

ब्रेकिंग : राज्यात 10,000 पदांची होणार शिक्षक भरती, शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा

शासकीय निमशासकीय विभागात विविध पदासाठी भरती ; 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांना सुवर्णसंधी

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 4494 जागांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय