ZP Gadchiroli Recruitment 2023 : गडचिरोली जिल्हा परिषद (Zilla Parishad, Gadchiroli) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 29
● पदाचे नाव : शिक्षण सेवक (बंगाली माध्यम)
● शैक्षणिक पात्रता : 1) TET/CTET/ अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) दिलेल्या उमेदवारांपैकी ज्यांनी पवित्र प्रणालीवर वैयक्तिक माहिती (Profile) स्वप्रमाणित केलेली आहे, असेच उमेदवार जाहिरातीनुसार अर्ज करु शकतील. 2) वरील रिक्त पदाकरीता (दिनांक 31 मे 1993 नंतर डिप्टी पात्रता धारण करणारे व क्राफ्ट डी.एड. उमेदवाराने अर्ज करु नये) कर्नाटक शासनाची टिसीएच ही अर्हता डिसेंबर- 2004 पुर्वी धारण केली असेल असे उमेदवार अर्ज करु शकतात. 3) वरील पदाकरीता एस.एस.सी./एच.एस.सी.पर्यंतचे शिक्षण बंगाली भाषेत झालेले आहे अथवा प्रथम भाषा बंगाली आहे व जे बंगाली भाषा माध्यमाशिवाय डी.एड.उत्तीर्ण आहे.
● वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे.
● वेतनमान : रु.16,000/-
● नोकरीचे ठिकाण : गडचिरोली
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मे 2023
● अर्ज पाठवण्याचा पत्ता : शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गडचिरोली (3 रा माळा) यांचे कार्यालयास.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
