Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

व्हिटॅमिन डी साठी सूर्यप्रकाश घेण्याची योग्य वेळ कोणती? उपयुक्त माहिती सविस्तर वाचा

सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशाचा आपल्या आरोग्यासाठी चांगलाच फायदा होता. त्यामुळे आपले आरोग्य हे चांगले राहते. याद्वारे आपल्याला व्हिटॅमिन डी प्राप्त होते. जे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे.हाडं आणि सांधे यांना भरपूर व्हिटॅमिनची गरज असते. पण व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी आपण कोणत्या योग्य वेळी सूर्यप्रकाश घेऊ शकतो हे पाहूयात.

सध्या व्हिटॅमिन्सची कमतरता अनेक लोकांमध्ये भासते आहे. त्यामुळे अशावेळी आपल्याला योग्य ते उपाय करणे आवश्यक असते. त्यातून व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास तुम्हाला अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागते.

व्हिटॅमिन डी कमरतेमुळे काय होतं?

– हाडांची झीज होते.
– केस गळायला सुरूवात होते.
– मूड स्विंग्स होतात.
– वजन वाढू शकते.
– स्नायू कमजोर होतात.
– श्वसनाच्या तक्रारी उद्भवतात.

---Advertisement---



व्हिटॅमिन डी साठी सूर्यप्रकाश घेण्याची योग्य वेळ कोणती?


– प्रथिने आणि एन्झाईम्समध्ये व्हिटॅंमिन डी असते.
– जेव्हा आपल्याला सूर्याच्या किरणांचा त्रास होत नाही. तेव्हा आपण सूर्यप्रकाश घेऊ शकतो. कारण कडक सूर्यप्रकाशात जर का तुम्ही बसलात, उभे राहिलात तर त्वचेचा मिलोनेमा होऊ शकतो आणि गंभीर आजारांनाही निमंत्रण मिळू शकते.
– तेव्हा सकाळी सूर्यप्रकाश घ्यावा. साधारण 8-9 वाजल्यानंतर तुम्ही सूर्यप्रकाश घेण्यासाठी बाहेर जाऊ शकता. साधारण ही वेळ सकाळी 9 ते दूपारी 1 अशी आहे.
– हलक्या रंगाचे कपडे घालून सूर्यप्रकाश घेणे चांगले असते कारण ते सूर्यप्रकाश चांगल्या रीतीनं शोषून घेतात.
– 30 मिनिटांपेक्षा अधिक वेळ सूर्यप्रकाशात बसू नये.
– सकाळी उन्हात खेळल्यानं रोगप्रतिकारशक्ती वाढते. नवजात बाळाला सूर्यप्रकाशात आणल्याने मेलाटोनिनचा फायदा होतो.
– नैराश्याने ग्रस्त असलेल्या रुग्णासाठी सूर्यप्रकाश वरदान ठरू शकतो. उन्हात राहिल्याने सेरोटोनिन नावाचे हार्मोन वाढते ज्यामुळे तुम्ही आनंदी आणि सुखी राहता.
– आपल्या शरीरात यामुळे कॅल्शियम तयार होते.
– एका निरोगी व्यक्तीला एका दिवसात 37.5 ते 50 mcg व्हिटॅमिन डीची आवश्यकता असते तर वाढत्या मुलांना दररोज किमान 25 mcg ची गरज असते.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles