Friday, April 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

New Parliament House : नवीन संसद भवनाला गळती, काही ठिकाणी ठेवल्या बादल्या

New Parliament House : काँग्रेसचे विरुधुनगर लोकसभा क्षेत्राचे खासदार मणिकम टैगोर यांनी नवीन संसद भवनाच्या स्थितीवर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी ‘एक्स’ (पूर्वीचा ट्विटर) वर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये संसद भवनाच्या नवीन इमारतीत पावसाचे पाणी गळत असल्याचे दिसत आहे. (water Leaks New Parliament House) या गळतीला थांबवण्यासाठी बाल्टीचा वापर करण्यात येत असल्याचे त्यांनी दाखवले आहे.

---Advertisement---

मणिकम टैगोर यांनी असा दावा केला आहे की, 1200 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या या नव्या संसद भवनात पाणी गळत आहे, हे गंभीर आहे. त्यांनी असेही नमूद केले आहे की बाहेर पेपर लीक होत आहेत आणि आतमध्ये पावसाचे पाणी लीक होत आहे.

water Leaks New Parliament House

विशेषतः राष्ट्रपतींच्या वापरासाठी असलेल्या संसद लॉबीमध्ये पाणी गळती झाल्याचे उघड झाले आहे. या गळतीमुळे नवीन इमारतीच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, कारण ही समस्या इमारत पूर्ण झाल्याच्या अवघ्या एक वर्षानंतरच समोर आली आहे.

---Advertisement---
whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : उत्तराखंड केदारनाथ येथे ढगफुटी, शेकडो यात्रेकरू अडकले

मोठी बातमी : नवीन संसद भवनाला गळती, काही ठिकाणी ठेवल्या बादल्या

मोठी भरती : भारतीय टपाल विभागात 44228 पदांची भरती; पात्रता 10वी पास

भावडांसोबत खेळताना दोरीचा फास लागून 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

ब्रेकिंग : शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेला रवाना होणार, वाचा कशाचा आहे त्रास !

मनू भाकर-सरबज्योत सिंग जोडीने इतिहास रचला, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले

वायनाडमध्ये भीषण भूस्खलन ; ४५ ठार, शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

‘त्या’ प्रकरणात अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

ओलंपिकमध्ये बलराज पंवारचे चमकदार प्रदर्शन, एकल स्कल्स हीटमध्ये चौथा क्रमांक

१० मीटर एअर रायफल मिश्रित स्पर्धेत भारताला धक्का

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles