Friday, April 4, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Viral video : गोव्यात बोट पलटी, 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मधील सत्य काय?

कांगो : सोशल मिडियावर बोट पलटी झाल्याचा आणि त्यामध्ये २३ लोक बुडून ६४ बेपत्ता झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ही बोट गोव्यात समुद्रात बुडाली असा मेसेज आहे, मात्र सोशल मीडिया माध्यम जेवढं फायेदशीर तेवढंच धोकादायक देखील आहे. (Viral video)

या व्हिडिओ मागील सत्यता तपासली असता सदर अपघात आफ्रिका खंडात कांगो देशात झालेला आहे, मात्र व्हायरल व्हिडिओ मुळे गैरसमज निर्माण होतात. (Viral video)

---Advertisement---

रॉयटर्स वृत्त समूहाने 2 ऑक्टोबर रोजी अधिकृत बातमी प्रसिद्ध केली आहे. काँगोमधील किवू सरोवरात गुरुवारी 278 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली. यात 78 लोकांचा बुडून मृत्यू झाला असे वृत्त आहे, यावर सत्यता तपासली असता सदरची घटना गोव्यात घडली नसून अधिकृत माहिती न घेता सत्य पडताळणीत व्हायरल व्हिडिओ कांगोमधील दुर्घटनेचा आहे,हे स्पष्ट झालेले आहे.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles