नवी दिल्ली : दिल्ली मेट्रो आजकाल वेगळ्या कारणांसाठी चर्चेत आहे. कोणी अतरंगी कपडे घालून नृत्य करताय तर कोणी विचित्र पद्धतीने सोशल मीडियावर स्वतःचे फॅन फॉलोवर्स वाढवण्यासाठी बीभत्स पद्धतीने वागतय, कोणी ओरल सेक्स करतंय तर कोणी Masturbation करतंय.
आता मात्र एका जोडप्याने हद्दच केली आहे. एक युवती युवकाच्या मांडीवर झोपली आहे. बागेमध्ये असावे असे ते जोडपे अश्लील कृत्य सार्वजनिक ठिकाणी करत आहे. त्यांच्या समोर बसलेल्या एका व्यक्तीने त्यांचे चाळे मोबाईलवर रेकॉर्ड केले त्यामुळे या प्रकरणाचा उलगडा झाला.
सार्वजनिक ठिकाणी अशा कृत्यांना मनाई असताना दिल्ली मेट्रोमध्ये सर्रास अशी कृत्य होताना दिसत आहेत. दिल्ली पोलिसांनी यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्यातून व्यक्त होत आहे.