Tuesday, December 3, 2024
Homeआंतरराष्ट्रीयTyphoon : 'गेमी' चक्रीवादळ; फिलिपाईन्स, तैवान चीनमध्ये तडाखा

Typhoon : ‘गेमी’ चक्रीवादळ; फिलिपाईन्स, तैवान चीनमध्ये तडाखा

तुफानी वादळाने शहरे बुडाली, तेलवाहू जहाज उलटले (Typhoon Gaemi)


मनिला : फिलिपाईन्स मध्ये ‘गेमी’ चक्रीवादळाने मोठा तडाखा दिला आहे, अनेक शहरात धुमाकूळ घातल्यानंतर हे चक्रीवादळ शुक्रवारी तैवान आणि चीनच्या दिशेने सरकले. या वादळाने तिन्ही देशातील मोठ्या शहरात महापूर येऊन ३ लाखाहून जास्त लोक बाधित झाले आहेत. (Typhoon Gaemi)

या चक्रीवादळाचा फटका तेलवाहु मोठ्या जहाजाला बसला, फिलिपाइन्स कोस्ट गार्डने सांगितले की, १० लाख लिटरहून अधिक तेल वाहून नेणारा एक तेल टँकर आदल्या दिवशी बटानच्या किनारपट्टीवर कोसळला. आणि सर्वत्र समुद्रावर ३ मैल लांब तेल गळती झाली.

ताशी १०८ किमी वेगाने हे चक्रीवादळ तैवान चीन मध्ये शुक्रवारी धडकले. (Typhoon)

Typhoon Gaemi

तैवान आणि चीनच्या विविध मुसळधार पाऊस पडत असून आतापर्यंत सरासरी ३०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. या वादळामुळे अनेक आठवड्यांपूर्वी अतिवृष्टी झालेल्या शहरांमध्ये ३ लाखाहून जास्त लोक बाधित झाले आहेत. (Typhoon Gaemi)

या तिसऱ्या आणि सर्वात शक्तिशाली टायफूनने फुजियान प्रांतात तैवानला १४१ प्रती ताशी वेगाने झोडपून काढले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

गुजरातमधून तडीपार झालेल्यांनी… शरद पवार यांचे अमित शाहांना चोख प्रत्युत्तर

दिग्दर्शक फराह खान यांच्या आई मेनका इराणी यांचे निधन

ब्रेकिंग : गौरी गणपती उत्सवानिमित्त मिळणार ‘आनंदाचा शिधा’

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळाअंतर्गत योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

अंगणवाडी मदतनीस पदांसाठी मोठी भरती; आजच करा अर्ज!

मोठी बातमी : राज ठाकरे यांनी केली मोठी घोषणा

ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन

रविकांत तुपकर यांनी केली नवीन पक्षाची स्थापना, विधानसभेच्या २५ जागा लढवणार

संबंधित लेख

लोकप्रिय