जुन्नर : जुन्नर तालुक्यात आज ४६ कोरोनाचे रुग्ण आढळुन आले आहेत, त्यामुळे तालुक्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ५४९ झाली असून एकूण कोरोनाच्या रुग्णांची संख्या ५७१ आहे.
आज ओझर ६, धोलवड ३, मांदारने ३, डिंगोरे ३, खुबी २, बेल्हे २, खोडद २, येडगाव २, धालेवाडी २, नारायणगाव २, पिंपरी पेंढार २, आळे १, आर्वी १, बारव १, देवळे १, हिवरे खु. १, उदापुर १, खामगाव १, खटकाळे १, तेजेवाडी १, काळवाडी १, गोळेगाव १, बांगरवाडी १, गुळुंचवाडी १, वारूळवाडी १, निमगावसावा १, गुंजाळवाडी बेल्हे १, येणेरे १ असे एकूण ४६ कोरोनाचे रुग्ण आढळुन आले आहेत.