Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

ब्रेकिंग : केरळमध्ये उच्च क्षमतेचे ८ बॉम्ब सापडले, दहशतवादी हल्ल्याचा कट ?

कन्नूर : केरळमध्ये देसी बनावटीचे उच्च क्षमतेचे असलेले ८ बॉम्ब सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हे बॉम्ब एका मोठ्या कटाचा भाग असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या हे बॉम्ब निकामी करण्यात बॉम्ब स्कॉडला यश आल्याची माहिती मिळत आहे.

---Advertisement---

मिळालेल्या माहितीनुसार, कन्नूर जिल्ह्यातील कन्नवम पोलीस स्टेशनच्या हद्दीत देसी बनावटीचे ८ बॉम्ब आढळून आले आहेत. पाण्याच्या मोठा पाईपमध्ये एका पोत्यामध्ये हे बॉम्ब सापडले आहेत. या बॉम्ब उच्च उद्ध्वस्त क्षमता असल्याचेही सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, बॉम्ब शोधक पथकाने बॉम्ब निकामी केले आहे. याप्रकरणी कन्नवम पोलीस ठाण्यात अज्ञांताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---Advertisement---

दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात बॉम्ब सापड्लयामुळे हा मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

हे ही वाचा :

ब्रेकिंग : टपाल विभागात 15,000 रिक्त जागांची मेगा भरती, आजच अर्ज करा

व्हिडीओ : “हा” नियम मोडला म्हणून तरुणाला वाहतूक पोलिसाची लाथा बुक्क्याने मारहाण

जनभूमी यशोगाथा : शेवग्याच्या पाल्यापासून पावडर निर्मिती, कमी खर्चात लाखो रुपयांचं उत्पन्न

व्हिडिओ: क्रूरतेचा कळस! मोरासोबत तरुणाचं संतापजनक कृत्य, पोलिसांना सापडला तर..

सावधान पुणे, पिंपरी चिंचवड, शिरूरने ४२℃ ओलांडले.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles