जत (सांगली) : डफळापूर येथे लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
---Advertisement---
यावेळी दिपक कांबळे, कॉ. हणमंत कोळी, वैभव चव्हाण, सागर कोरे, सज्जन बंडगर, करण जाधव, योगेश जाधव इ. मान्यवर उपस्थित होते.
