Thane Recruitment 2022 : ठाणे महानगरपालिका, ठाणे (Thane Municipal Corporation) अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
• पद संख्या : 54
• पदाचे नाव : अटेंडंट, कनिष्ठ तंत्रज्ञ, E.C.G. तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ
• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
• नोकरीचे ठिकाण : ठाणे
• निवड करण्याची पध्दत : मुलाखत
• अधिकृत वेबसाईट :
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• मुलाखतीची तारीख : 14 जून 2022
• मुलाखतीचा पत्ता : राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा, ठाणे.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 288 पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी
पुणे महानगरपालिका अंतर्गत तब्बल 330 जागांसाठी भरती, 15 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अंतर्गत 100 पदांसाठी भरती, 30000 ते 80000 पगाराची नोकरी