Friday, June 13, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Job : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 17727 जागांसाठी भरती (मुदतवाढ)

SSC CGL Recruitment 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission, Job) मार्फत तब्बल 17727 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. SSC Job

---Advertisement---

● पद संख्या : 17727

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

---Advertisement---

1) असिस्टंट सेक्शन ऑफिसरज्ञ: कोणत्याही शाखेतील पदवी.

2) असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर : कोणत्याही शाखेतील पदवी.

3) इस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स : कोणत्याही शाखेतील पदवी.

4) इन्स्पेक्टर : कोणत्याही शाखेतील पदवी.

5) असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर : कोणत्याही शाखेतील पदवी.

6) सब इंस्पेक्टर : कोणत्याही शाखेतील पदवी.

7) एक्झिक्युटिव असिस्टंट : कोणत्याही शाखेतील पदवी.

8) रिसर्च असिस्टंट : कोणत्याही शाखेतील पदवी.

9) डिविजनल अकाउंटेंट : कोणत्याही शाखेतील पदवी.

10) सब इंस्पेक्टर (CBI) : कोणत्याही शाखेतील पदवी.

11) सब इंस्पेक्टर/जुनियर इंटेलिजन्स ऑफिसर : कोणत्याही शाखेतील पदवी.

12) कनिष्ठ सांख्यिकी अधिकारीज्ञ: पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.

---Advertisement---

13) ऑडिटर : कोणत्याही शाखेतील पदवी.

14) अकाउंटेंट : कोणत्याही शाखेतील पदवी.

15) अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट : कोणत्याही शाखेतील पदवी.

16) पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट : कोणत्याही शाखेतील पदवी.

17) वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक : कोणत्याही शाखेतील पदवी.

18) सिनियर एडमिन असिस्टंट : कोणत्याही शाखेतील पदवी.

19) कर सहाय्यक : कोणत्याही शाखेतील पदवी.

20) सब-इस्पेक्टर (NIA) : कोणत्याही शाखेतील पदवी.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी,18 ते 32 वर्षे.

● अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी – रु. 100/- [SC/ ST/ PWD/ ExSM/ महिला‌ : फी नाही]

● वेतनमान : रु. 25,500/- ते रु. 1,42,400/-

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जुलै 2024 (मुदतवाढ)

SSC CGL Job

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हेही वाचा :

मोठी भरती : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 1040 जागांसाठी भरती

मोठी बातमी : शिक्षकांच्या 268 जागांसाठी भरती प्रक्रिया

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास

ITBP : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत 112 जागांसाठी भरती

Indian Army : भारतीय सैन्य दल अंतर्गत खेळाडूंसाठी भरती; पात्रता 10वी

EPFO : कर्मचारी भविष्य निधी संगठन मार्फत विविध पदांसाठी भरती

GAD : सामान्य प्रशासन विभाग, मुंबई अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत भरती

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती

वनशास्र महाविद्यालय, दापोली अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत अंतर्गत विविध पदांची भरती

Related Articles

- Advertisement -

Latest Articles