SSC GD Constable Recruitment 2022 : स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) ने सीमा सुरक्षा दल (BSF) आणि CISF, आसाम रायफल्स यासह अनेक दलांमध्ये कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी अधिसूचना (SSC GD Constable Bharti 2022) जारी केली आहे. पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 45,284
1. BCF – 20,765 पदे
2. CISF – 5614 पदे
3. CRPF – 11,169 पदे
4. SSB – 2167 पदे
5. ITBP – 1787 पदे
6. आसाम रायफल्स – 3153 पदे
7. SSF – 154 पदे
8. NCB – 175 पदे
• शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण.
• वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. वय-मर्यादेची महत्त्वपूर्ण तारीख 01-01-2023 च्या संदर्भात मोजली जाईल. उमेदवारांचा जन्म 02-01-2000 पूर्वी आणि 01-01-2005 नंतर झालेला नसावा. सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाते. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
• अर्ज शुल्क : कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य श्रेणी, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 100 रुपये भरावे लागतील, तर SC, ST आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
• निवड प्रक्रिया : निवड होण्यासाठी उमेदवारांना संगणक आधारित परीक्षा आणि शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी या प्रक्रियेतून जावे लागेल. (मुळ जाहिरात पाहावी.
• पगार : 18,000 ते 69,100 (पदानुसार वेगवेगळे.)
• परिक्षेची पध्दत :
1. संगणकावर आधारित परीक्षा : संगणकावर आधारित परीक्षा 160 गुणांची असेल ज्यामध्ये 80 प्रश्न असतील. ऑनलाइन परीक्षेत 4 विभाग असतील ज्याचा प्रयत्न 60 मिनिटांत केला जाईल. प्रश्न चुकीचा विचारल्यास 0.50 गुण वजा केले जातील. प्रश्न अनुत्तरीत राहिल्यास दंड होणार नाही. CBE साठी परीक्षेचा नमुना खाली तपशीलवार दिला आहे.
2. परीक्षेचा नमुना : प्रश्नांचा भाग विषय क्रमांक कमाल गुण परीक्षेचा कालावधी
१) एक सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क – 20 प्रश्न, 40 गुण
२) सामान्य ज्ञान आणि सामान्य जागरूकता 20 प्रश्न, 40 गुण
३) प्राथमिक गणित 20 प्रश्न, 40 गुण
४) इंग्रजी/हिंदी 20 प्रश्न, 40 गुण
एकूण प्रश्न 80, एकूण मार्क 180
4. परीक्षेचा कालावधी : 60 मिनिट
5. शारीरिक पात्रता : उंची
पुरुष उमेदवार – 170 सें.मी.
महिला उमेदवार – 157 सेमी.
छाती – पुरुष उमेदवार – 80 सें.मी. (फुगवलेले – 85 सेमी
• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2022 (11:30 PM)
• परीक्षा (CBT) : जानेवारी 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’


