Tuesday, September 17, 2024
Homeताज्या बातम्याST Bus Video : बसमध्ये जागा पकडण्यासाठी तो खिडकीतून... अन् पुढे जे...

ST Bus Video : बसमध्ये जागा पकडण्यासाठी तो खिडकीतून… अन् पुढे जे झालं ते तुम्हीच पहा !

ST Bus Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे, ज्यात एक प्रवासी एसटी बसमध्ये चढण्याचा आगळावेगळा प्रयत्न करताना दिसत आहे. हृदयस्पर्शी, गोंडस आणि विचित्र व्हिडिओंच्या दुनियेत बस मध्ये जागा पकडण्यासाठी जिवाचा आटापीटा करणाऱ्या एका तरूणाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक प्रवासी गर्दीने भरलेल्या एसटी बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करतो. मात्र, बसच्या दरवाजाचा वापर न करता, तो खिडकीतून बसमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. खिडकीतून बसमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असताना दुर्दैवाने, तो खिडकीतून बसमध्ये चढू शकला नाही. त्याऐवजी, तो खिडकीतून खाली पडतो. धक्कादायक बाब म्हणजे तो बस मध्ये चढत असताना बसची खिडकी तूटते आणि तसाच तो पाठीवर खाली पडतो. (ST Bus Video)

दरम्यान, हा प्रवासी खाली पडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हारल झाला असून एक चर्चेचा विषय बनला आहे.

ST Bus Video

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मोठी बातमी : MPSC मार्फत सहयोगी प्राध्यापकासह विविध पदांसाठी मुलाखत

मोठी बातमी : संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर, वाचा अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा !

ब्रेकिंग : अर्थसंकल्पानंतर शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड

गुजरातमधील शाळेच्या पहिल्या मजल्यावरील भिंत कोसळली, धक्कादायक व्हिडिओ समोर

नागपूरसह विदर्भात अतिवृष्टी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून परिस्थितीचा आढावा

आरक्षण विरोधी आंदोलनात 114 मृत्यू, देशभर संचारबंदी

Marriage certificate : विवाह प्रमाणपत्र कसे काढावे? हे आहेत फायदे!

संबंधित लेख

लोकप्रिय