Friday, May 9, 2025
---Advertisement---
---Advertisement---

तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांना पेरणी विषयक मार्गदर्शन

---Advertisement---

आंबेजोगाई (प्रतिनिधी) :- तालुका कृषी कार्यालय आंबेजोगाई च्या वतीने तालुक्यातील मौजे उजनी येथे खरीप पूर्व शेतकरी बांधवाना मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने शेतकरी बांधवाना सोयाबीन या पिकाची बीज प्रक्रिया कश्या पद्धतीने करावी तशेच बीबी एफ रुंद सरी-वरंबा वरंबा पद्धतीने पेरणी कशी करायची याबद्दल उजनीचे कृषी पर्यवेक्षक व कृषी सहायक यांनी शेतकरी बांधवाना मार्गदर्शन केले, यावेळी कृषी पर्यवेक्षक अजित गिरी, कृषी सहाय्यक सुभाष राठोड, भगीरथ माचवे, ओमप्रकाश कागणे, शेतकरी विद्या गिरी कृषी सखी व शेतकरी श्याम बोंडगे यांच्या शेतात हे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन घेण्यात आले.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles