SNDT Recruitment 2022 : श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (Smt. Nathibai Damodar Thakarsi Mahila Vidyapeeth) (SNDT Women’s University) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 03
• पदाचे नाव :
1. वित्त आणि लेखाधिकारी : 01
2. डीन : 01
3. क्रीडा आणि शारीरिक शिक्षण संचालक : 01
• शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी असल्याने मुळ जाहिरात पाहावी.
• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
• अधिकृत वेबसाईट : sndt.ac.in
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• पदानुसार अर्ज :
1. वित्त आणि लेखाधिकारी : पहा
2. डीन : पहा
3. क्रीडा आणि शारीरिक शिक्षण संचालक : पहा
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 मे 2022
• अर्ज पाठविण्याचा पत्ता : निबंधक (अतिरिक्त प्रभार), SNTD महिला विद्यापीठ, आवक- जावक विभाग, 01 एनटी रोड, न्यू मरिन लाईन्स, मुंबई – 400 020.
चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत भरती, 40,000 रूपये पगाराच्या नोकरीची संधी ! 6 मे अंतिम तारीख
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !