Thursday, February 13, 2025

पुणे येथे SNDT महिला विद्यापीठ अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

SNDT Womens University Recruitment 2023 : श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (Shreemati Nathibai Damodar Thackersey Women’s University) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

● पद संख्या : 16 

● पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

● मुलाखतीची तारीख : 14 फेब्रुवारी 2023

● मुलाखतीचा पत्ता : एसएनडीटी कॉलेज ऑफ एज्युकेशन, पुणे, महर्षी कर्वे विद्या विहार, कर्वे रोड, पुणे.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC life insurance corporation

Related Articles

- Advertisement -

Latest Articles