Shivsena shinde group : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष शिवसेना शिंदे गटाने पहिल्या यादीत 45उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील अनेक बडे नेते आणि विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. उर्वरित यादी लवकरच जाहीर होणार असल्याचेही संकेत आहेत.
यादीत समाविष्ट प्रमुख नावांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह, गुलाबराव पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट, प्रकाश सुर्वे, प्रताप सरनाईक, अब्दुल सत्तार, शंभुराज देसाई, उदय सामंत, दीपक केसरकर, भरत गोगावले आणि तानाजी सावंत यांचा समावेश आहे. या बड्या नेत्यांची निवड शिंदे गटाच्या आगामी निवडणूक रणनितीचा एक महत्त्वाचा भाग असल्याचे दिसते. पहिल्या यादीत एकूण 45जणांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
शिंदे गटाची पहिली उमेदवारी यादी
कोपरी पाचपाखाडी – एकनाथ संभाजी शिंदे
साक्री – मंजूळाताई तुळशीराम गावित
चोपडा- चंद्रकांत बळवंत सोनावणे
जळगाव ग्रामीण – गुलाबराव रघुनाथ पाटील
एरंडोल – अमोल चिमणराव पाटील
पाचोरा किशोर – सिंग पाटील
मुक्ताईनगर – चंद्रकांत निंबा पाटील
बुलढाणा – संजय रामभाऊ गायकवाड
मेहकर – डॉ संजय भास्कर रायमुलकर
दर्यापुर – अभिजीत आनंदराव अडसूळ
रामटेक- आशिष नंदकिशोर जैस्वाल
भंडारा – नरेंद्र भोजराज भोंडेकर
दिग्रस – संजय दुलीचंद राठोड
नांदेड उत्तर – बालाजी देविदासराव कल्याणकर
कळमनुरी – संतोष लक्ष्मणराव बांगर
जालना – अर्जुन पंडितराव खोतकर
सिल्लोड – अब्दुल सत्तार अब्दुल नबी
छ. संभाजीनगर मध्य – प्रदिप शिवनारायण जैस्वाल
छ. संभाजीनगर पश्चिम- संजय पांडूरंग शिरसाट
पैठण – विलास संदिपान भूमरे
वैजापुर – रमेश नानासाहेब बोरनारे
नांदगाव – सुहास द्वारकानाथ कांदे
मालेगाव बाह्य – दादाजी दगडूजी भुसे
ओवळा माजीवाडा- प्रताप बाबूराव सरनाईक
मागाठाणे – प्रकाश राजाराम सुर्वे (Shivsena shinde group)
जोगेश्वरी (पूर्व) – मनिषा रविंद्र वायकर
चांदिवली – दिलीप भाउसाहेब लांडे
कुर्ला- मंगेश अनंत कुडाळकर
माहिम – सदा (सदानंद) शंकर सरवणकर
भायखळा – यामिनी यशंवत जाधय
कर्जत – महेंद्र सदाशिव थोरवे
अलिबाग – महेंद्र हरी दळवी
महाड – भरतशेठ मारूती गोगावले
उमरगा – ज्ञानराज धोंडीराम चौगुले
परांडा- डॉ. तानाजी जयवंत सावंत
सांगोला – शहाजी बापू राजाराम पाटील
कोरेगाव – महेश संभाजीराजे शिंदे
पाटण – शंभूराज शिवाजीराव देसाई
दापोली- योगेश रामदास कदम
रत्नागिरी – उदय रविंद्र सामंत
राजापूर – किरण रविंद्र सामंत
सावंतवाडी – दीपक वसंतराव केसरकर
राधानगरी – प्रकाश आनंदराव आबिटकर
करवीर- चंद्रदिप शशिकांत नरके
खानापूर- सुहास अनिल बाबर (Shivsena shinde group)
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून, उर्वरित यादी लवकरच जाहीर होणार असल्याने महायुतीतील जागावाटपाच्या प्रक्रियेवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
Shivsena shinde group
![whatsapp link](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/whatsapp.gif)
![google news gif](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/google-news-GIF.gif)
हेही वाचा :
लॉरेन्स बिश्नोई महाराष्ट्रातून विधानसभा निवडणूक लढवणार? ‘या’ पक्षाकडून मिळाली ऑफर
सूरज चव्हाणचा पहिलाच सिनेमा वादाच्या भोवऱ्यात, कोर्टात जाण्याची शक्यता!
सलमान खानला मारण्याचा कट उघड ;धक्कादायक माहिती समोर
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, दहावीच्या परीक्षेत मोठा बदल
पुण्यात बड्या नेत्याच्या कारमधून 5 कोटींचं घबाड जप्त
पुण्यातील महात्मा फुले मंडई परिसरातील मेट्रो स्थानकाला भीषण आग
भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर – 99 जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित
अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून भाजप सोडण्याचा निर्णय; माजी मंत्र्याचे खळबळजनक विधान
देशभरात ‘इमर्जन्सी’ लागणार, महत्वाची माहिती समोर
नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सर्वात मोठा बदल
पुण्यात बड्या व्यावसायिकांच्या घरावर ईडीचा छापा; 85 कोटींची मालमत्ता जप्त
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटप निश्चित; कोणत्या पक्षाला किती जागा?
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकार कडून ‘रिपोर्ट कार्ड’ प्रकाशित
हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत भरती
ONGC Bharti : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध जागांसाठी भरती