Thursday, February 13, 2025

SAMEER Bharti : समीर, मुंबई अंतर्गत 101 जागांसाठी भरती

SAMEER Mumbai Recruitment 2024 : सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च, मुंबई (Society for Applied Microwave Electronics Engineering & Research, Mumbai) अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे‌. SAMEER Bharti

● पद संख्या : 101

● पदाचे नाव : सिनियर रिसर्च सायंटिस्ट, रिसर्च सायंटिस्ट, प्रोजेक्ट असिस्टंट, प्रोजेक्ट टेक्निशियन.

● शैक्षणिक पात्रता :
1) सिनियर रिसर्च सायंटिस्ट – (i) 55% गुणांसह B.E/B.Tech/M.E/M.Mech (Electronics & Telecommunications, Electronics, Instrumentation & Controls, Microwaves) OR M.Sc. (Electronics) (ii) 05 वर्षे अनुभव.

2) रिसर्च सायंटिस्ट – 2: 55% गुणांसह B.E/B.Tech/M.E/M.Mech (Electronics & Telecommunications, Electronics, Instrumentation & Controls,Microwave, Computer Science/Information Technology) OR M.Sc. (Electronics)

3) प्रोजेक्ट असिस्टंट – 3: 55% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electronics/Medical Electronics) किंवा B.Sc. (Physics)

4) प्रोजेक्ट टेक्निशियन – 55% गुणांसह ITI (Electronics/Fitter) किंवा 55% गुणांसह ITI (Machinist/Turner) + 03 वर्षे अनुभव.

● वयोमर्यादा : 12 ऑगस्ट 2024 रोजी, 25 ते 35 वर्षे.

● नोकरीचे ठिकाण : मुंबई

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 ऑगस्ट 2024

SAMEER Bharti

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हेही वाचा :

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये 4494 जागांसाठी भरती

स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 1040 जागांसाठी भरती

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास

Indian Navy : भारतीय नौदलात 10वी, 12वी, पदवी, ITI उत्तीर्णांसाठी भरती

MPKV : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती

ITBP : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत 112 जागांसाठी भरती

Indian Army : भारतीय सैन्य दल अंतर्गत खेळाडूंसाठी भरती; पात्रता 10वी

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत भरती

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात ‘कॉन्स्टेबल’ पदांसाठी भरती, पात्रता – 10वी, ITI

SSC मार्फत 2006 जागांसाठी बंपर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

MPKV अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पगार 35000 रुपये पर्यंत

SBI : भारतीय स्टेट बँकेत नवीन भरती सुरू, आजच अर्ज करा

होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई मार्फत विविध पदांची भरती

Related Articles

- Advertisement -

Latest Articles