उल्हासनगर : आज (दि.११) रोजी महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला कमी अधिक प्रतिसाद मिळाला. तर उल्हासनगर मध्ये सर्व पक्षीय रास्ता रोको केल्यानंतर कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.
उल्हासनगर मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे दक्षिण ठाणे सचिव कॉम्रेड पी. के. लाली, DYFI चे परवीन खान, ज्योती तायडे, रामेश्वर शेरे, मोहन नायर यांना अटक करण्यात आली होती.