Thursday, January 16, 2025
HomeNewsपालघर : तलासरी नगरपंचायतीच्या वतीने नवीन रुग्ण वाहिकेचे लोकार्पण कार्यक्रम संपन्न !

पालघर : तलासरी नगरपंचायतीच्या वतीने नवीन रुग्ण वाहिकेचे लोकार्पण कार्यक्रम संपन्न !

तलासरी : तलासरी नगरपंचायतीच्या वतीने नवीन रुग्ण वाहिकेचे लोकार्पण कार्यक्रम संपन्न आज (दि.१२) संपन्न झाला.

तलासरी नगरपंचायत नेहमीच जनतेच्या सोयीसुविधांसाठी आग्रही राहिली आहे. लोकार्पण करण्यात आलेली रुग्णवाहिका तलासरीकरांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे.

यावेळी तलासरी प्रांत अश्विनी मांजे, नगराध्यक्ष श्रीमती स्मिता वळवी, उपनराध्यक्ष सुरेश भोये, मुख्याधिकारी कोळी, आरोग्य सभापती वसंत कोळी, विरोधी पक्षनेते सुरेंद्र निकुंभ, नगरसेवक गणपत वणगा, प्रदीप मंडळ, कुंता कडू, मानकी भगत, रमिला जवलीया, वणशु दूमाडा, गणपत वागलोडा, नंदू गुरोडा आदी उपस्थित होते.


संबंधित लेख

लोकप्रिय