Sunday, June 1, 2025
---Advertisement---
---Advertisement---

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

BPCL Recruitment 2025 : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (Bharat Petroleum Corporation Ltd) अंतर्गत पदासाठी रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. BPCL Bharti

---Advertisement---

रिक्त पदांची संख्या आणि तपशील

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (अभियांत्रिकी), असोसिएट एक्झिक्युटिव्ह (अभियांत्रिकी), ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (लेखा), असोसिएट एक्झिक्युटिव्ह (गुणवत्ता हमी), सचिव बीपीसीएल या जागांसाठी भरती करण्यात येत आहे.

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

संबंधित पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे पदानुसार

Junior Executive (Engineering): Diploma in Engineering in Mechanical /Electrical / Instrumentation / Electronics/Civil/ Chemical Engineering.

Associate Executive (Engineering): B. Tech / B.E./ B. Sc (Engg) in Mechanical / Electrical / Instrumentation / Electronics/ Civil/ Chemical Engineering.

Junior Executive (Accounts): Inter CA/ Inter CMA + Graduation.
Associate Executive (Quality Assurance): M. Sc (Chemistry), with specialization in Organic / Physical / Inorganic / Analytical chemistry.

Secretary BPCL: Bachelor’s Degree (3-year course), Class XII & Class X. Minimum 60% marks in aggregate for all (55% for SC/ST/PwBD).

तसेच, उमेदवारांची वयोमर्यादा 30 ते 35 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तसेच SC/ST उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट तर OBC उमेदवारांसाठी 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.

वेतनमान आणि नोकरी ठिकाण

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 30,000 ते 1,40,000 पर्यंत पगार मिळेल. तसेच, नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.

अर्ज शुल्क आणि अर्ज प्रक्रिया

उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, अर्ज करण्यासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या लिंकचा वापर करावा. अर्ज करण्यासाठी जनरल / ओबीसी / EWS उमेदवारांकडून 1180 रूपये तर SC / ST / PWD उमेदवारांकडून कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाहीत.

महत्त्वाच्या तारखा

---Advertisement---

अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जून 2025 असल्याने उमेदवारांना शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे आवश्यक असणार आहे.

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी असून, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.

BPCL Bharti 2025

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 7719223351 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जून 2025
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles