Ministry of Home Affairs Recruitment 2023 : गृह मंत्रालय (Ministry of Home Affairs) अंतर्गत “प्रशासन अधिकारी, वरिष्ठ लेखाधिकारी, विभाग अधिकारी, सहायक विभाग अधिकारी” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 14
● पदाचे नाव : प्रशासन अधिकारी, वरिष्ठ लेखाधिकारी, विभाग अधिकारी, सहायक विभाग अधिकारी.
● शैक्षणिक पात्रता : i) प्रशासन अधिकारी – निवृत्त सरकार एकसमान पदावरील नोकर आणि प्रशासन आणि लेखाविषयक बाबींचा अनुभव असलेले.
ii) वरिष्ठ लेखाधिकारी – सेवानिवृत्त केंद्र सरकारचे अधिकारी एस.आर. लेखाधिकारी.
iii) विभाग अधिकारी – (1) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बॅचलर पदवी.
(2) केंद्र सरकार / राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेशातील प्रशासकीय बाबींमध्ये 5 वर्षांचा अनुभव.
iv) सहायक विभाग अधिकारी – मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बॅचलर पदवी.
● वयोमर्यादा : 18 वर्षे.
● नोकरी ठिकाण : मुंबई, कोलकाता, दिल्ली आणि लखनौ
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन ई – मेल / ऑफलाईन
● अर्ज पाठवण्याचा पत्ता : कस्टोडियन ऑफ एनीमी प्रॉपर्टी फॉर इंडिया (CEPI), दिल्ली हेड ऑफिस, ‘ईस्ट’ विंग, पहिला मजला, शिवाजी स्टेडियम अॅनेक्सी, कॅनॉट प्लेस, नवी दिल्ली-10001.
● ई-मेल पत्ता : cepi.del@mha.gpv.in
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | क्रमांक 1 क्रमांक 2 क्रमांक 3 |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

