Tuesday, September 17, 2024
Homeनोकरीमुदतवाढ : पुणे पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांसाठी भरती

मुदतवाढ : पुणे पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांसाठी भरती

AHD Recruitment 2023 : पशुसंवर्धन विभाग (Department of Animal Husbandry) अंतर्गत “पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपीक, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, विविध संवर्ग” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 446

पदाचे नाव : पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपीक, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, विविध संवर्ग

शैक्षणिक पात्रता : मूळ जाहिरात पहावी.

वयोमर्यादा : 18 वर्षे.

● अर्ज शुल्क : अमागास: रु.1000 /- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग /माजी सैनिक : रु.900/-]

● नोकरीचे ठिकाण : पुणे

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जून 2023 (मुदतवाढ – 16 जून 2023)

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

 पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 209 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

 पुणे येथे 10वी, 12वी, पदवीधर, डिप्लोमा, ITI उत्तीर्णांना सरकारी नोकरी संधी

 पुणे येथे रयत शिक्षण संस्था अंतर्गत 780 पदांची मेगा भरती

 पुणे येथे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांची भरती

 पुणे येथील पोलीस दलाच्या आस्थापनेवरील विविध पदांची थेट मुलाखतीद्वारे भरती

 पुणे येथे आर्मी लॉ कॉलेज अंतर्गत विविध पदांची भरती

 पुणे येथे चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत भरती; 10वी, 12वी, पदवीधर, डिप्लोमा, ITI उत्तीर्णांना संधी

 SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

 भारतीय नौदलात तब्बल 1365 अग्निवीर पदांची भरती; आजच करा अर्ज

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय