Thursday, December 12, 2024
HomeनोकरीNHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा अंतर्गत विविध पदांची भरती

NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा अंतर्गत विविध पदांची भरती

NHM Satara Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), सातारा अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी आरबीएसके, आयुष पीजी वैद्यकीय अधिकारी (युनानी), ऑप्टोमेट्रिस्ट, वरिष्ठ डॉट्स प्लस टीबी-एचआयव्ही पर्यवेक्षक, एएनएम, ई-सुश्रुत सुविधा व्यवस्थापक” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 11 पदे.

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी आयुष यूजी, आयुष पीजी वैद्यकीय अधिकारी (युनानी), ऑप्टोमेट्रिस्ट, वरिष्ठ डॉट्स प्लस टीबी-एचआयव्ही पर्यवेक्षक, एएनएम, ई-सुश्रुत सुविधा व्यवस्थापक.

शैक्षणिक पात्रता : i) MBBS /BAMS

ii) MD Unani

iii) ऑप्टोमेट्रीमध्ये B.Sc + 2 वर्षे कालावधी

iv) विज्ञानात एमएसडब्ल्यू/एमए

v) ANM

vi) एमसीए/ बीटेक किंवा बीई इन कॉम्प्युटर सायन्स/आयटी.

वयोमर्यादा : 18 ते 43 वर्षे.

वेतनमान : रु. 18,000 ते 30,000/-

नोकरीचे ठिकाण : सातारा

● अर्ज पाठवण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद सातारा.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जून 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

🔷 पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 209 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

🔷 पुणे येथे 10वी, 12वी, पदवीधर, डिप्लोमा, ITI उत्तीर्णांना सरकारी नोकरी संधी

🔷 पुणे येथे रयत शिक्षण संस्था अंतर्गत 780 पदांची मेगा भरती

🔷 पुणे येथे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांची भरती

🔷 पुणे येथील पोलीस दलाच्या आस्थापनेवरील विविध पदांची थेट मुलाखतीद्वारे भरती

🔷 पुणे येथे आर्मी लॉ कॉलेज अंतर्गत विविध पदांची भरती

🔷 पुणे येथे चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत भरती; 10वी, 12वी, पदवीधर, डिप्लोमा, ITI उत्तीर्णांना संधी

🔷 SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

🔷 भारतीय नौदलात तब्बल 1365 अग्निवीर पदांची भरती; आजच करा अर्ज

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय