Air Force School Thane Recruitment 2023 : एअर फोर्स स्कूल, एअर फोर्स स्टेशन ठाणे (Air Force School, Air Force Station Thane) अंतर्गत “मुख्याध्यापक/मुख्याध्यापिका” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पदाचे नाव : मुख्याध्यापक/मुख्याध्यापिका
● शैक्षणिक पात्रता : (a) भारत सरकार / UGC/AICTE द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातून एकूण 50% गुणांसह पदवीधर पदवी.
(b) बी एड /एनटीटी/मॉन्टेसरी / समतुल्य.
अनुभव: प्राचार्य म्हणून किमान 02 वर्षे किंवा किमान 01 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव / HM वय: 01 जुलै 2023 रोजी 25 ते 50 वर्षे.
भाषा: इंग्रजीमध्ये अस्खलितपणे वाचण्यास, लिहिण्यास आणि संप्रेषण करण्यास सक्षम असावे
वांछनीय: MS Office, POCSO act, CBSE आणि NCERT, हिंदीमध्ये वाचण्याची, लिहिण्याची आणि संप्रेषण करण्याची क्षमता म्हणून संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान.
● वयोमर्यादा : 25 ते 50 वर्षे.
● वेतनमान : रु. Rs. 14500 ते 19000.
● नोकरीचे ठिकाण : ठाणे
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
● अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यकारी संचालक, एएफ स्कूल, एएफ एसटीएन ठाणे, सांडोज बाग, कोलशेत रोड, ठाणे (प)-4006076
● महत्वाच्या लिंक :
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जून 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
हे ही वाचा :
मुंबई येथे एअर इंडिया एअर सर्विसेस लि. अंतर्गत 480 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती
वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत भरती; 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी
विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12,828 पदांसाठी भरती
मुंबई येथे सीमेन भविष्य निर्वाह निधी संस्था अंतर्गत भरती
मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती
मुंबई येथे टाटा मूलभूत संशोधन संस्था अंतर्गत लिपिक व अन्य पदांची भरती
![Lic life insurance corporation](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/03/IMG_20230309_092021-614x1024.jpg)