Monday, March 31, 2025
---Advertisement---
---Advertisement---

अभिनंदन अर्बन को-ऑप बँक लि. अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, पदवीधरांना नोकरीची संधी

Abhinandan Nagri Sahakari Bank Recruitment 2023 : अभिनंदन अर्बन को-ऑप बँक लि., अमरावती (Abhinandan Urban Co-op Bank Ltd., Amravati) अंतर्गत “शाखाधिकारी /अधिकारी , आय.टी. अधिकारी & शिपाई” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

---Advertisement---

पदाचे नाव : शाखाधिकारी /अधिकारी , आय.टी. अधिकारी & शिपाई.

शैक्षणिक पात्रता :

---Advertisement---

i) शाखाधिकारी /अधिकारी – 1) मान्यता प्राप्त विद्यापिठाची पदवी, पदव्युत्तर.
2) MS CIT/समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्राधान्य – MBA, GDC & A, JAIIB, CAIIB, DCBM.

ii) आय.टी. अधिकारी – बी. ई. कॉम्प्युटर / बी. एस्सी / एम. एस्सी.

iii) शिपाई – 10 वी पास.

वयोमर्यादा : 35 वर्षे.

● अर्ज शुल्क : i) शाखाधिकारी /अधिकारी – रु. 300/-
ii) आय.टी. अधिकारी – रु. 200/-
iii) शिपाई – रु. 100/-

नोकरी ठिकाण : अमरावती

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : अभिनंदन अर्बन को-ऑप बँक लि., अमरावती. मुख्य कार्यालय – प्रभात चौक, अमरावती – 444601.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज पहाण्यासाठी येथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जुलै 2023

---Advertisement---

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

जळगाव येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

12वी उत्तीर्णांना संधी ! अंगणवाडी मदतनीस भरती, आजच करा अर्ज

पुणे महानगरपालिका अंतर्गत ‘सहाय्यक’ पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती; 10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

जालना जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पगार दरमहा 25,000 रूपये

लातूर जिल्हा परिषद अंतर्गत स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, समुपदेशक व अन्य पदांसाठी भरती

CMC : चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत 28 पदांसाठी भरती

Related Articles

- Advertisement -

Latest Articles