Arogya Vibhag Recruitment 2023 : वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, मुंबई (Directorate of Medical Education and Research, Mumbai) अंतर्गत तब्बल 6000 पेक्षा अधिक पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 6000+
● पदाचे नाव : स्टाफ नर्स (अर्धपरिचारिका), उच्च श्रेणी लघुलेखक, निम्मश्रेण लघुलेखक, लघुलेखक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहायक, ग्रंथपाल, स्वच्छता निरीक्षक, ईसीजी तंत्रज्ञ, आहारतज्ज्ञ, औषधनिर्माता, ग्रंथालय सहाय्यक, समाजसेवी अधिक्षक, व्यवसायोपचारतज्ज्ञ, दूरध्वनीचालक, महिला अधिक्षक / वार्डन वसतिगृह प्रमुख / वसतिगृह अधिक्षिका / स्री अधिक्षिका, अंधार खोली सहायक, क्ष-किरण सहाय्यक, सांख्यिकी सहायक, दंत आरोग्यक, भौतिकोपचारतज्ज्ञ, दंत तंत्रज्ञ, सहाय्यक ग्रंथपाल, छायाचित्रकार ना कलाकार, श्रवणमापकतज्ज्ञ, विद्युत जनित्र चालक, नेत्रचिकित्सा सहाय्यक, डायलिसिस तंत्रज्ञ, शारीरिक शिक्षण निर्देशक, शिंपी, सहाय्यक दंत तंत्रज्ञ, मोल्डरूम तंत्रज्ञ, लोहार, वाहन चालक, गृह नि वज्रपाल / गृहपाल, सुतार , कातारी नि जोडारी व अन्य पदे.
● शैक्षणिक पात्रता : येथे क्लिक करा
● वयोमर्यादा : 18 ते 38 (मुळ जाहिरात पाहावी.)
● अर्ज शुल्क : अराखीव – रु. 1000/- + बँक चार्जेस [ मागास वर्गीय/ आर्थिक दुर्बल/ अनाथ – रु. 900/- + बँक चार्जेस.]
● नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● महत्वाच्या लिंक :
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
परिक्षा अभ्यासक्रम पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 मे 2023
● मदतकेंद्र : Helpline No (Technical) – 91-9513252088.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :
वैद्यकीय संचालनालय, मुंबई अंतर्गत 6000+ पदांची मेगा भरती
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी
भारतीय नौदलात तब्बल 1365 अग्निवीर पदांची भरती; आजच करा अर्ज
SSB : सशस्त्र सीमा बल अंतर्गत हेड कॉन्स्टेबल पदांच्या 914 जागांसाठी भरती
पुणे येथे चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत भरती; 10वी, 12वी, पदवीधर, डिप्लोमा, ITI उत्तीर्णांना संधी
टपाल विभागात 15,000 रिक्त जागांची मेगा भरती, आजच अर्ज करा
