Friday, November 22, 2024
Homeनोकरीचंद्रपूर येथे ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा अंतर्गत 250 पदांसाठी भरती

चंद्रपूर येथे ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा अंतर्गत 250 पदांसाठी भरती

Ordnance Factory Recruitment 2023 : ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा, चंद्रपूर (Ordnance Factory Chanda Chandrapur ) अंतर्गत “डेंजर बिल्डिंग वर्कर” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 250

पदाचे नाव : डेंजर बिल्डिंग वर्कर

शैक्षणिक पात्रता : उदा. AOCP ट्रेडचे प्रशिक्षणार्थी जे पूर्वीच्या आयुध निर्माणी मंडळाच्या अंतर्गत आणि आता मुनिशन इंडिया लिमिटेड (MIL) अंतर्गत ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये प्रशिक्षित आहेत, ज्यांच्याकडे स्फोटके निर्मिती आणि लष्करी हाताळणीचे प्रशिक्षण/अनुभव आहे आणि NCTVT (आता NCVT) द्वारे जारी केलेले NAC/NTC प्रमाणपत्र आहे.

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे.

नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर

● अर्ज शुल्क : फी नाही.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अर्ज पाठवण्याचा पत्ता : महाव्यवस्थापक, आयुध निर्माणी चांदा, चंद्रपूर (महाराष्ट्र)-254043.

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जून 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

भारतीय नौदलात तब्बल 1365 अग्निवीर पदांची भरती; आजच करा अर्ज

NDA & NA : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी अंतर्गत बंपर भरतीची घोषणा; 12वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी..!

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 209 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

पुणे येथे चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत भरती; 10वी, 12वी, पदवीधर, डिप्लोमा, ITI उत्तीर्णांना संधी

वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत भरती; 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत 127 पदांची भरती

चंद्रपूर येथे ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा अंतर्गत 250 पदांसाठी भरती

PDEA : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांची भरती

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12828 पदांसाठी भरती

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 240 पदांची भरती

10 वी उत्तीर्णांना विना परिक्षा नोकरीची सुवर्णसंधी, आजच अर्ज करा !

12 उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल 4,522 पदांसाठी मेगा भरती

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय