मुंबई : महिला आणि बालविकास विभागांतर्गत अंगणवाडीत (Anganwadi Bharti 2025) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये मदतनीस, पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका या पदांचा समावेश असून, येत्या 100 दिवसांत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत भरती
महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाड्यांसाठी पर्यवेक्षकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी, अधीक्षक या पदांचीही भरती होणार आहे. ऑगस्ट 2022 मध्ये मदतनीस म्हणून निवड झालेल्या महिलांनी जर 10वी उत्तीर्ण केली असेल, तर त्यांची थेट सेविकापदी नियुक्ती केली जाणार आहे.
पारदर्शक भरतीसाठी शासन यंत्रणा सज्ज (Anganwadi Bharti 2025)
भरती प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक पद्धतीने होणार असून, परीक्षा केंद्रांवर जॅमर बसविण्यात येणार असल्याची महत्वाची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच उमेदवारांना कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.
राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या उद्दिष्टपूर्ती कार्यक्रमांतर्गत ही भरती होत असून, सरळसेवा आणि पदोन्नती अंतर्गत रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. इच्छुक महिलांसाठी ही उत्तम संधी आहे, त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा :
बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत 172 जागांसाठी भरती, असा करा अर्ज
दक्षिण पूर्व कोलफील्ड्स लिमिटेड अंतर्गत भरती, पदे – 800
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती, असा करा अर्ज
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत भरती, असा करा अर्ज
डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत भरती, असा करा अर्ज
फार्मास्युटिकल्स आणि मेडिकल डिव्हाइसेस ब्युरो ऑफ इंडिया अंतर्गत भरती
आयकर विभागात अंतर्गत भरती, असा करा अर्ज
ईगल्स आर्मी प्री-प्रायमरी स्कूल, खडकी, पुणे अंतर्गत भरती
कोल्हापूर येथे गट-ड पदाच्या विविध पदांसाठी अंतर्गत भरती, आजच करा अर्ज
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत भरती
अमरावती विभाग लेखा आणि कोषागार अंतर्गत भरती, असा करा अर्ज
मुंबई विभाग लेखा आणि कोषागार अंतर्गत भरती, असा करा अर्ज
नागपुर येथे कनिष्ठ लेखापाल पदासाठी भरती, आजच अर्ज करा
महाराष्ट्र लेखा व कोषागार प्रादेशिक विभाग छत्रपती संभाजीनगर अंतर्गत भरती
पुणे येथे कनिष्ठ लेखापाल पदाच्या 75 जागांसाठी भरती, पगार – 92,000
महाराष्ट्र लेखा व कोषागार प्रादेशिक विभाग नाशिक अंतर्गत भरती
डी वाय पाटील विद्यापीठ, पुणे अंतर्गत भरती, वाचा पद आणि पात्रता
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन, कॉलेज ऑफ नर्सिंग, अहिल्यानगर अंतर्गत भरती
हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अंतर्गत भरती
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत 1124 पदांची भरती
भारतीय रेल्वे अंतर्गत तब्बल 32,000 पदांसाठी मेगा भरती, पात्रता- 10 वी पास
मेगा भरती : भारतीय टपाल विभागा अंतर्गत तब्बल 25,000 पदांसाठी भरती होणार
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 200 पदांची भरती
महाराष्ट्र लोक सेवा आयोग अंतर्गत 320 पदांची भरती
महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत मोठी भरती होणार
स्पर्धा परीक्षेतील मुलाखतीची तयारी कशी करावी?
भारतीय सर्वोच्च न्यायालयात अंतर्गत भरती, असा करा अर्ज