Thursday, May 22, 2025
---Advertisement---
---Advertisement---

सिंधुदुर्ग येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कार्यक्रम समन्वयक व अन्य पदांसाठी भरती

NHM Sindhudurg Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), आरोग्य विभाग (Department of Health), जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग (Zilla Parishad Sindhudurg) अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (पीजी) आयुष, वैद्यकीय अधिकारी (यूजी) आरबीएसके, वैद्यकीय अधिकारी (यूजी) आयुष, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, सुपर स्पेशालिस्ट, विशेषज्ञ, कार्यक्रम व्यवस्थापक – सार्वजनिक आरोग्य, फिजिओथेरपिस्ट, पर्यवेक्षक, टीबी पर्यवेक्षक, कार्यक्रम समन्वयक, डायलिसिस तंत्रज्ञ, ऑडिओलॉजिस्ट, कार्यक्रम सहाय्यक (सांख्यिकी), स्टाफ नर्स, शितसाखळी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

---Advertisement---

● पद संख्या : 101

● पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी (पीजी) आयुष, वैद्यकीय अधिकारी (यूजी) आरबीएसके, वैद्यकीय अधिकारी (यूजी) आयुष, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, सुपर स्पेशालिस्ट, विशेषज्ञ, कार्यक्रम व्यवस्थापक – सार्वजनिक आरोग्य, फिजिओथेरपिस्ट, पर्यवेक्षक, टीबी पर्यवेक्षक, कार्यक्रम समन्वयक, डायलिसिस तंत्रज्ञ, ऑडिओलॉजिस्ट, कार्यक्रम सहाय्यक (सांख्यिकी), स्टाफ नर्स, शितसाखळी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ.

---Advertisement---

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● अर्ज शुल्क : रु.150/-

● नोकरीचे ठिकाण : सिंधुदुर्ग

● महत्वाच्या लिंक :

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, मुख्य प्रशासकीय इमारत तळमजला जिल्हा जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जून 2023

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● मुलाखतीची तारीख : 27 जून 2023

● मुलाखतीचा पत्ता : मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

जळगाव येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

---Advertisement---

12वी उत्तीर्णांना संधी ! अंगणवाडी मदतनीस भरती, आजच करा अर्ज

पुणे महानगरपालिका अंतर्गत ‘सहाय्यक’ पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती; 10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

जालना जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पगार दरमहा 25,000 रूपये

लातूर जिल्हा परिषद अंतर्गत स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, समुपदेशक व अन्य पदांसाठी भरती

CMC : चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत 28 पदांसाठी भरती

Related Articles

- Advertisement -

Latest Articles