Wednesday, April 2, 2025
---Advertisement---
---Advertisement---

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांसाठी भरती

MPSC Recruitment 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. MPSC Bharti

---Advertisement---

● पदाचे नाव :
1) सहयोगी प्राध्यापक, मुखशल्यचिकित्साशास्त्र (Oral and Maxillofacial Surgery), गट-अ – 01
2) विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, गट-ब – 31
3) विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक गट-अ – 162
4) विविध अतिविशेषिकृत विषयांतील सहयोगी प्राध्यापक गट-अ – 25
5) अधिष्ठाता (Dean) 10

● पद संख्या : 229

---Advertisement---

● शैक्षणिक पात्रता : (i) डेंटल सर्जरी पदवी (ii) डेंटल सर्जरी मास्टर पदवी, (i) MBBS/MD/MS/DNB, (i) M.Ch/DNB/DM/MD (i) MBBS (ii) वैद्यकीय शास्त्राच्या कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

● वयोमर्यादा : वय 19 ते 45 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

● परीक्षा फी : 719/- [मागासवर्गीय – ₹449/-]

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 एप्रिल 2025

MPSC Bharti 2025

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीपद क्र.1 & 2: Click Here
पद क्र.3 & 4: Click Here
पद क्र.5: Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 7719223351 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 एप्रिल 2025
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles