Home पुणे - पिंपरी चिंचवड Rainy season : एका मिनिटात काय होतं – सुरक्षा संदेश देणारा video...

Rainy season : एका मिनिटात काय होतं – सुरक्षा संदेश देणारा video व्हायरल

Rainy season

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पावसाळा सुरू झाला की, सृष्टीचे रुपडेच पालटते. निसर्गरम्य हिरवळ, आणि वाहणारे सुंदर, विलोभनीय धबधबे पर्यटकांना आकर्षित करत असतात. ओढे, नाले, नद्या ओथंबून वाहत जातात. डोंगरमाथ्यावरून फेसाळणारे पाणी अल्लड-खट्याळ बालकासारखे बागडत असते. (Rainy season)

पर्यटन म्हणजे निसर्गाची नवलाई अनुभवण्यासाठी तरुणाई सहलीचे आयोजन करत असते. शनिवार-रविवारसह दोन सुट्या टाकून तरुणाई निसर्ग सौंदर्य लुटण्यासाठी घराबाहेर पडते. सृष्टीसौंदर्य डोळ्यात साठवत असताना पर्यटकांना उत्साहाचे भान रहात नाही, पाणी जीवन आहे, पण हेच पाणी जेव्हा वेगवान होते, तेव्हा जीवघेणे ठरते. (Rainy season)

तुमची आणि तुमच्या ग्रुपची सुरक्षा तुमच्या हातात असते, सरकारने पर्यटन करतांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करुनही धबधब्यामध्ये तरुणाई सह कुटुंबवत्सल शिकलेले पण हुकलेले लोक सुरक्षा नियमांची पायमल्ली करतात.

पाण्याचा अंदाज मान्सूनच्या काळात कोणालाच कळत नाही, दरवर्षी पुणे जिल्ह्यातील तसेच राज्यातील पाण्यात बुडून मरणाऱ्या पर्यटकांच्या बातम्या प्रसिद्ध होत असतात. नुकतेच भुशी धरणाच्या क्षेत्रात एक कुटुंब वाहून गेले आहे. (Rainy season)

त्याची कारणे काय आहेत. हे समजून घेण्यासाठी एका मिनिटात धबधबा किती धोकादायक ठरू शकतो याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे व्हिडिओ रिल, फोटो शूटिंग करताना काळजी घ्या, याबाबत पुणे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी आधीच सूचना दिल्या आहेत.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

सर्वात मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठे बदल, तारिखही वाढविली

धक्कादायक : सत्संग कार्यक्रमातील चेंगराचेंगरीत 87 जणांचा मृत्यू, देशभरात खळबळ

ब्रेकिंग : दूध उत्पादकांसंदर्भात महत्वाची बातमी, सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

ब्रेकिंग : आदिवासी विकास विभागातील भरती संदर्भात मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

स्वस्त धान्य दुकानाचा परवानाचा हवाय ? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 जागांसाठी भरती

ब्रेकिंग : राज्य सरकारचा मोठा निर्णय ; राज्यात लवकरच पाच फिरत्या अन्न तपासणी प्रयोगशाळा

ब्रेकिंग : पर्यटकांसाठी महत्वाची बातमी ; पर्यटनस्थळी नवीन सुरक्षा नियम लागू !

शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू; आजच करा अर्ज!

मोठी बातमी : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा

ब्रेकिंग : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; पीक विमा योजनेच्या अर्जासाठी जास्त पैसे मागितल्यास तक्रार करा!

ब्रेकिंग : मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर ४ हजार ८३ मते मिळवून विजयी

मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी