Rail Coach Factory Recuirment 2023 : रेल्वे कोच फॅक्टरी मध्ये तब्बल 550 प्रशिक्षणार्थी पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
● पद संख्या : 550
● पदाचे नाव : फिटर (Fitter), वेल्डर (Welder-G &E), मशीनिस्ट (Machinist), पेंटर (Painter), कारपेंटर (Carpenter), इलेक्ट्रिशियन (Electrician), AC & Ref. मॅकेनिक (Mechanic).
● शैक्षणिक पात्रता : 01) किमान 50 % गुणांसह 10 वी परीक्षा उत्तीर्ण 02) संबंधित ट्रेड मध्ये आय.टी.आय. प्रमाणपत्र आवश्यक.
● वयोमर्यादा : 31 मार्च 2023 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क : 100/- रुपये. (ST/SC/PWBD/महिला : फी नाही)
● निवड करण्याची प्रक्रिया :
• 10 वी आणि ITI गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
• दस्तऐवज पडताळणी
• वैद्यकीय तपासणी
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
● अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 मार्च 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
