Friday, April 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

पुणे हादरलं | आईचे अनैतिक संबंध ; अल्पवयीन मुलाकडून तरूणाची हत्या

Pune Crime : कोथरूडमधील सागर कॉलनी परिसरात एका तरुणाचा भररस्त्यात कोयत्याने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास घडली. या हल्ल्यानंतर आरोपींनी कोयते नाचवत आरडाओरडा केला आणि घटनास्थळावरून पळ काढला.

---Advertisement---

प्रेमसंबंधातून कट रचून हत्या (Pune Crime)

मृत तरुणाचे नाव राहुल जाधव असे असून, प्राथमिक माहितीनुसार, त्याचे आरोपीतील एका तरुणाच्या आईसोबत प्रेमसंबंध होते. या प्रकरणाची माहिती आरोपींना मिळाल्यानंतर त्यांनी राहुलला संपवण्याचा कट रचला. दुचाकीवरून जात असताना, तीन ते पाच जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला चढवला आणि कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांनी त्याच्यावर सपासप वार केले.

चार अल्पवयीन आरोपी ताब्यात

भररस्त्यात झालेल्या या थरारक हत्येमुळे कोथरूड परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी त्वरीत कारवाई करत चार अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

---Advertisement---
whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : 40 लाख द्या, MPSC ची प्रश्नपत्रिका देतो; विद्यार्थ्यांना फोन, राज्यात खळबळ

घर घेणाऱ्या इच्छुकांसाठी धक्का! १ एप्रिलपासून रेडीरेकनर दरात १० टक्के वाढ

संतापजनक : गोरेगावमध्ये 75 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार, 20 वर्षीय तरुण अटकेत

महाकुंभ मेळ्यातील व्हायरल मोनालिसा चित्रपटात दिसणार ! प्रसिद्ध दिग्दर्शकाची ऑफर

चीनच्या नव्या चॅटबॉटमुळे जगभरात खळबळ, अनेक कंपन्यांचे शेअर कोसळले

कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, १७ जणांचा मृत्यू, शेकडो जखमी

गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; केंद्रीय आरोग्य टीम पुण्यात येणार

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles