Saturday, May 10, 2025
---Advertisement---
---Advertisement---

पुणे महानगरपालिका पालिका अंतर्गत 104 पदांसाठी भरती, 6 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

PMC Recruitment 2022 : पुणे महानगरपालिका, शिक्षण विभाग अंतर्गत प्राथमिक शिक्षक पदांच्या 104 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज प्रत्यक्ष सादर करायचा आहे. 

---Advertisement---

• पद संख्या : 104

• पदाचे नाव : प्राथमिक शिक्षक

---Advertisement---

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन (प्रत्यक्ष)

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा 

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 जुलै 2022 

• अर्ज सादर करण्याचा पत्ता : शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका कार्यालय, शिवाजीनगर, पुणे – 05

Related Articles

- Advertisement -

Latest Articles