Pune Mahanagarpalika Recruitment 2024 : पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) मार्फत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. PMC Pune Bharti
● पद संख्या : 42
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रशिक्षक : (i) संबंधित कोर्स/ITI/डिप्लोमा/12वी उत्तीर्ण/BA/MA/BE/BCA/MCA (ii) 02 वर्षे अनुभव
2) प्रशिक्षण वर्ग सहाय्यक : (i) 06 महिने कालावधीचे प्रशिक्षण उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव.
3) शिलाई मशीन दुरूस्तीकार : 03 वर्षे अनुभव
4) एम्ब्रॉयडरी मशीन दुरूस्तीकार : 03 वर्षे अनुभव
5) समन्वयक : (i) MSW/पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव.
6) कार्यालयीन सहाय्यक : (i) 12वी उत्तीर्ण (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) 03 वर्षे अनुभव (iv) MS-CIT
7) स्वच्छता स्वयंसेवक : साक्षर
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 58 वर्षे [मागासवर्गीय : 05 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क : फी नाही
● नोकरीचे ठिकाण : पुणे
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज सादर करण्याची तारीख : 26 डिसेंबर 2023
● अर्ज करण्याचा पत्ता : एस. एम. जोशी हॉल, दारुवाला पुल, 582 रास्ता पेठ, टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी पुणे – 11.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
● महत्वाच्या सूचना :
1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
3. अर्ज सुरू झालेली आहे.
4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.
7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : एस. एम. जोशी हॉल, दारुवाला पुल, 582 रास्ता पेठ, टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी पुणे – 11.
9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.