Thursday, November 21, 2024
HomeनोकरीPune : पुणे येथे 10वी, 12वी, पदवी, डिप्लोमा, नर्सिंग, ITI उत्तीर्णांना नोकरीची...

Pune : पुणे येथे 10वी, 12वी, पदवी, डिप्लोमा, नर्सिंग, ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी

NIN Pune Recruitment 2024 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी, पुणे (National Institute of Naturopathy, Pune) विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. NIN Pune Bharti

पद संख्या : 43

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) अकाउंटंट : (i) B.Com (ii) 05 वर्षे अनुभव

2) निम्न श्रेणी लिपिक (LDC) : (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.

3) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) : 10वी उत्तीर्ण किंवा ITI.

4) रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट/पॅथॉलॉजिस्ट : (i) MBBS (ii) रेडिओलॉजी/सोनोलॉजी/पॅथॉलॉजी डिप्लोमा किंवा MD.

5) फिजिओथेरपिस्ट : (i) फिजिओथेरपी पदवी (ii) 02 वर्षे अनुभव.

6) मेडिकल सोशल वर्कर : (i) समाजशास्त्र किंवा समाजकार्य किंवा विज्ञान पदवी (ii) 02 वर्षे अनुभव.

7) स्टाफ नर्स : B.Sc.(Hons.) नर्सिंग /B.Sc. (नर्सिंग) किंवा GNM + 02 वर्षे अनुभव.

8) नर्सिंग असिस्टंट : (i) 10वी उत्तीर्ण (ii) प्रथमोपचार प्रमाणपत्र (iii) 01 वर्ष अनुभव.

9) लॅब टेक्निशियन : i) 12वी उत्तीर्ण (ii) मेडिकल लॅब टेक्नोलॉजी प्रमाणपत्र (iii) 03 वर्षे अनुभव.

10) नेचर केयर थेरेपिस्ट : (i) ट्रीटमेंट असिस्टंट ट्रेनिंग कोर्स (TATC) किंवा नॅचरोपॅथी नर्सिंग डिप्लोमा आणि योग थेरपी (NDNYT) (ii) 01 वर्ष अनुभव.

11) प्लंबर : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (प्लंबर) (iii) 02 वर्षे अनुभव.

12) इलेक्ट्रिशियन : (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर/इलेक्ट्रिशियन) (iii) 01 वर्ष अनुभव.

13) लाँड्री अटेंडंट : (i) 12वी उत्तीर्ण (ii) 05 वर्षे अनुभव.

14) गार्डनर : (i) 10वी उत्तीर्ण (ii) नर्सरी ट्रनिंग पूर्ण (iii) 03 वर्षे अनुभव.

15) हेल्पर (आया वॉर्ड बॉय) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव.

16) केयर टेकर (वॉर्डन) : (i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव.

17) ऑफिस असिस्टंट : (i) पदवीधर (ii) MS- Word, MS- Excel and Power point सारख्या संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान.

18) ड्राइवर : (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके व अवजड वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव.

19) रिसेप्शनिस्ट : (i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव.

20) फायर & सिक्योरिटी ऑफिसर : (i) 55% गुणांसह पदवीधर (ii) MS- Word, MS- Excel and Power point सारख्या संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान (iii) 03 वर्षे अनुभव.

21) लायब्ररी असिस्टंट : (i) ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान पदवी (ii) 02 वर्षे अनुभव.

22) मेडिकल रेकॉर्ड कीपर : (i) 12वी उत्तीर्ण ii) मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा/पदवी (iii) 05 वर्षे अनुभव.

23) स्टोअर कीपर : (i) पदवीधर (ii) मटेरियल मॅनेजमेंट & इन्व्हेंटरी कंट्रोल डिप्लोमा (iii) 05 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 फेब्रुवारी 2024 रोजी,18 ते 40 वर्षांपर्यंत.

अर्ज शुल्क : 

1) पद क्र.1 ते 3 : General/OBC : रु.500/-[SC/ST/EWS: फी नाही]

2) पद क्र.4 ते 23 : फी नाही.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 फेब्रुवारी 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख

लोकप्रिय